Tractor Anudan yojana 2022, कृषी यांत्रिकीकरण योजनेत महत्वाचे बदल
Tractor Anudan yojana 2022, आजपासून महत्वाचे बदल
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ( Tractor Anudan yojana ) योजनेत १९ जुलै पासून महत्वाचे बदल करण्यात आले आहेत, जाणून घेऊयात काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना.