Tractor yojana 2023

Tractor yojana 2023 – ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू

Tractor yojana 2023
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी मान्यता, पहा अटी शर्ती अनुदान सविस्तर माहिती.

Tractor Anudan yojana

Tractor Anudan yojana 2023, कृषी यांत्रिकीकरण योजनेत महत्वाचे बदल

Tractor Anudan yojana 2022, आजपासून महत्वाचे बदल
महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरण घटका ( Tractor Anudan yojana ) मध्ये अनुदान रक्कम MahaDBT Subsidy दिली जाते त्यामध्ये आता खूप मोठा बादल करण्यात आला असून या अनुदान च्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. कृषि यांत्रिकीकरण घटका अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे, पॉवर टिल्लर बाबींच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रॅक्टर 4WD (40 PTO एचपी किंवा अधिक) यासाठी 125000 वरुन 5,00,000 करण्यात आली आहे.

atal bamboo samruddhi scheme

शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना | atal bamboo samruddhi scheme

शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना | atal bamboo samruddhi scheme

Ekatmik falotpadan 2022

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अर्ज सुरू| Ekatmik falotpadan 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ( Ekatmik falotpadan 2023 ) अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता आँनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन.

Aadhaar Update

करा अपडेट ‘आधार’, थांबवा फसवणुकीचा प्रकार | Aadhaar Update 2023

Aadhaar Update 2023
आधार कार्ड आणि त्यासंबंधी होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागानं नागरिकांना आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे.

Bajar Bhav

आजचे शेतमाल बाजारभाव | Bajar Bhav Maharashtra 2023

तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन (Soyabin Bhav Today), कापूस (Cotton BajarBhav Today), तूर (Tur Bhav Today), हरभरा (Chana bajar Bhav), कांदा (Onion Market rates), भाजीपाला , शेतमालाचे बाजारभाव यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

%d bloggers like this: