Sukanya Samriddhi yojana 2023 सुकन्या योजनेत गुंतवणूक करताय मग हे घ्या नक्की जाणून
केंद्र सरकारकडून महिला सबलीकरण साठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samriddhi Yojana). योजनेत गुंतवणूक करताय मग हे घ्या नक्की जाणून.