nuksan bharpai yadi 2025 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण यादी व ई केवायसी प्रलंबित यादी जाहीर.

nuksan bharpai yadi 2025 Update
याचबरोबर बरेचसे शेतकरी अद्याप ही मदतीच्या वितरणापासून वंचित आहेत कारण अद्याप त्या शेतकऱ्यांची EKYC बाकी आहे.
राज्य सरकारने मदत वाटप केल्यानंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा संकेत स्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या वाटपात जालना, बीड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमी वरती नोव्हेंबर महिन्यामध्ये एक बैठक घेऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्याबाबत सूचित करण्यात आलेल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया कडून या लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहेत.
अहिल्यानगर लाभार्थी यादी ativrushti nuksan bharpai list 2025 Ahilyanagar
अहिल्यानगर सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत यादी व e-KYC प्रलंबित यादी सन-२०२५ LINK Click HERE
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण यादी व ई केवायसी प्रलंबित यादी Dhule ativrushti yadi 2025
yavatmal ativrushti yadi 2025 अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ची प्रलंबित ई -केवायसी यादी
Yavatmal List Click Here ativrushti nuksan bharpai list 2025
- 1) पहा (848 KB)
- 2) Babhulgaon (885 KB) ativrushti nuksan bharpai list 2025
- 3) Darwha (1 MB)
- 4) Digras (864 KB)
- 5) Ghatanji (1,013 KB)
- 6) Kalamb (747 KB)
- 7) Kelapur (1 MB)
- 8) Mahagaon (1 MB)
- 9) Maregaon (800 KB)
- 10) Ner (816 KB)
- 11) Pusad (1 MB)
- 12) Ralegaon (887 KB)
- 13) Umarkhed (1 MB)
- 14) wani (1 MB)
- 15) Yavatmal (926 KB)
- 16) Zari Jamani (739 KB)
बुलढाणा अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी Buldhana ativrushti nuksan bharpai list 2025
Nuksan Bharpai List District -Buldhana 1 Click Here
Nuksan Bharpai List District -Buldhana 2 Click Here
जळगाव जिल्हा नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई यादी Jalgaon ativrushti nuksan bharpai list 2025 pdf
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी
- तहसील यावल : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील बोदवड : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील भडगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील जामनेर : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील चाळीसगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील अमळनेर : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील चोपडा : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील जळगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील पारोळा : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
- तहसील एरंडोल : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
Nanded List
माहे ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पात्र लाभार्थ्यांची यादी.
माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी मुळे घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पात्र लाभार्थ्यांची यादीhttps://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202504041753278020.pdf
अतिवृष्टी / पुरपस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहरीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थ सहाय्य देण्याबाबत पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा
अशाच प्रकारे आता प्रत्येक जिल्ह्यामधील याद्या प्रकाशित करण्यात याव्या अशा प्रकारचे सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत.
ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होतील त्या त्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


