sheti yojana

here you can find all mahadbt farmer scheme and sheti yojana

Tractor yojana 2022

Tractor yojana 2022 – ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ सुरू

Tractor yojana 2022 – ट्रॅक्टर अनुदान योजना २०२२ सुरू.
राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी मान्यता मिळाली.

Mgnrega wage

विहीर खोदकामासह मनरेगा च्या सर्व कामाच्या अनुदानात वाढ | mgnrega wage 2022

Mgnrega wage वाढल्याने कृषीसहित (Agriculture) इतर सर्व विभागांमार्फत होणाऱ्या अकुशल कामांना सुधारित दरपत्रकाचा होणार फायदा जाऊन घेऊयात काय आहेत नवे दर सविस्तर पणे 

Navin vihir yojana

Navin vihir yojana | Dr Babasaheb Ambedkar krishi swavalmban yojana

डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

categorisation of farmers

काय आहे नेमकं हे अल्प, अत्यल्प, बहुभूधारक शेतकरी वर्गीकरण. Categorisation of farmers 2022

आहे नेमकं हे अल्प, अत्यल्प, बहुभूधारक शेतकरी वर्गीकरण.
Categorisation of farmers 2022

%d bloggers like this: