Sarkari yojana

Tractor yojana 2023

Tractor yojana 2024 – ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू

Tractor yojana 2024
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी मान्यता, पहा अटी शर्ती अनुदान सविस्तर माहिती.

gatai stall yojana 2023

गटई कामगारांना १००% अनुदानावर लोखंडी स्टॉल | gatai stall yojana 2023

गटई कामगारांना १००% अनुदानावर लोखंडी स्टॉल | gatai stall yojana 2022

गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याच्या स्टॉलचे ( गटई स्टॉल योजना Gatai stall yojana ) वाटप.

cmegp 2022

CMEGP 2023 – तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची संधी, शासनाची सबसिडी

CMEGP 2023 –
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तरुणांना व्यवसाय सुरू करण्याची संधी, शासनाची 35% सबसिडी

Tractor Anudan yojana

Tractor Anudan yojana 2023, कृषी यांत्रिकीकरण योजनेत महत्वाचे बदल

Tractor Anudan yojana 2022, आजपासून महत्वाचे बदल
महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरण घटका ( Tractor Anudan yojana ) मध्ये अनुदान रक्कम MahaDBT Subsidy दिली जाते त्यामध्ये आता खूप मोठा बादल करण्यात आला असून या अनुदान च्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. कृषि यांत्रिकीकरण घटका अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित औजारे, पॉवर टिल्लर बाबींच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रॅक्टर 4WD (40 PTO एचपी किंवा अधिक) यासाठी 125000 वरुन 5,00,000 करण्यात आली आहे.

Bandhkam Kamgar Yojana

माहिती बांधकाम कामगार नोंदणी व योजनांची | Bandhkam Kamgar Yojana 2023

माहिती बांधकाम कामगार नोंदणी व योजनांची | Bandhkam Kamgar Yojana 2022

आजच्या या लेखातून आपण बांधकाम कामगार नोंदणी व योजनांची माहिती जाणून घेणार आहोत.