दिनांक ०७ एप्रिल २०२२ एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने ( Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006 ) अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना ( Solar Pump yojana )राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यापूर्वी राज्य शासनाने 26 ऑगस्ट 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील वनपट्टे धारकांचे जमातीच्या लाभार्थ्यांना करता 100 % अनुदानावर विहीर ( Navin Vihir Yojana ) आणि 100 टक्के अनुदानावर सोलर पंप ( Solar pump yojana ) योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती
यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबविणे तसेच नवीन विहिरी ( Navin Vihir yojana ) साठी अडीच लाख रुपये तर सोलर पंपासाठी ( Solar Pump Yojana ) अडीच लाख रुपये अशा प्रमाणामध्ये हा निधी खर्च केला जाणार होता मात्र हि मंजुरी रद्द करून नवीन शासन निर्णय घेऊन याल नवीन मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

मित्रांनो एकंदरीत हि योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे, कोण लाभार्थी या योजने अंतर्गत पात्र होणार आहेत, या योजनेअंतर्गत काय काय लाभ दिला जाणार आहे, या योजनेच्या अटी शर्ती कागदपत्रे या संबंधातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Table of Contents
योजनेचा उद्देश Main Aim Of Solar pump Yojana
आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी उत्पन्नावर मिळवून देण्याकरिता या शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, पाच एचपी सोलर पंप घेण्यासाठी ही योजना मंजुर करण्यात आले आहे.
Name Of Scheme Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006 ( Solar Pump Yojana )
या योजनेसाठी एकूण 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा कालावधी एक वर्ष असून हि योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली जाणार आहे.
लाभार्थी पात्रता Agibility for Solar Pump Yojana
आयुक्त आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्याकडून प्रकल्प कार्यालय निहाय वन पट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत लक्षांक निश्चित करण्यात येतील आणि वनपट्टे धारक अनुसूचित जमातीतील लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील.
या योजनेत विहिरीसाठी( Navin Vihir Anudan ) साधारणपणे तीन लाख रुपये आणि सोलर पंपाचे ( Solar Pump Yojana )साठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे महत्त्व अनुदानाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. योजनेची अंमलबजावणी यंत्रणा आपण पाहू शकता कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्या करता संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कृषी विभाग ( Agriculcture Dept ) भूजल सर्वेक्षण विभाग ( GSDA ) , ग्रामीण पाणीपुरवठा आणि इतर शासकीय यंत्रणा सोलर पंप ( Solar Pump yojana ) करता सोलर पंप पॅनल ची खरेदी विक्री पद्धतीने आयुक्तालय स्तरावरून करण्यात यावी. लाभार्थ्याला त्याच्या अंतर्गत सोलर पंपाची खरेदी शासनाच्या माध्यमातून करून दिली जाईल
आवश्यक कागदपत्र Documents For Solar Pump Yojana
- लाभार्थी रहिवासी दाखला
- लाभार्थ्यांचा जातीचा दाखला ( Cast Certificate ST )
- वन हक्क कायदा वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांकडून उपलब्ध असल्याचा दाखला
- सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता
- भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रमाणपत्र ( GSDA )
- किमान जमीन क्षेत्र
Application Procedure For Solar Pump Yojana
सदर योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विधवा महिला शेतकरी ( Widow Women Farmer ) , अपंग शेतकऱ्यांना ( Physically Disabled farmers ) प्राधान्य देण्यात येईल
प्रकल्प अधिकारी हे स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून लाभार्थ्यांचे अर्ज ( Offline Form For Solar Pump Yojana ) प्राप्त करून घेतील याच्यानंतर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अर्जाची छाननी करून जर लक्षांक पेक्षा जास्त झाले तर लॉटरी पद्धतीने यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे याप्रमाणे यांच्यासाठी आपण यांची समिती नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षतेखाली आयोगाची अंमलबजावणी अधिकारी केली जाणार आहे
अशा प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन Solar Pump Yojana या एका महत्त्वपूर्ण योजनांना मंजुरी देण्यात आलेले ज्याच्या माध्यमातून Solar Pump घेण्याकरता आता हा निधी वितरित करण्यात आलेला मंजूर करण्यात आलेला 18 कोटी रुपये निधी या ठिकाणी वापरला जाणारा अनुसूचित जमातीच्या वनपट्टे धारक लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सोलर पंप दिले जातील. यासंदर्भातील सविस्तर नोटिफिकेशन आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून काढण्यात येईल त्याच्याबद्दलची काही नवीन माहिती आल्यानंतर सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती |pradhan mantri matru vandana yojana 2025
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरीत | Ativrushti bharpai 2025
- Bhavantar yojana 2024 सोयाबीन कापूस अनुदान हवय करा हे काम
- नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार | CM kisan 2025
- अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती, या जिल्ह्यात अर्ज सुरू Anganwadi bharti