Status Of Greenfield Highway | ग्रीनफिल्ड महामार्गांची स्थिती

Status Of Green Highways In The Country

Greenfield highway
Greenfield highway

देशात एकूण 22 ग्रीनफिल्ड महामार्ग Total 22 Greenfield highways हे विकासाकरिता निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 2,485 किमी लांबीच्या या महामार्गासाठी 1,63,350 कोटी खर्च येणार आहे.  

Surat Chennai Greenfield highway route map and status

यामध्ये 5,816 किमी लांबीचे 5 द्रुतगती मार्ग तर 17 नियंत्रित प्रवेशाचे महामार्ग 1,92,876   कोटी खर्चान बांधले जाणार आहेत.

यात दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचे  दिल्ली-दौसा-लालसोट हा 214 किमी, वडोदरा-अंकलेश्वर हा 100 किमी तर कोटा-रतलाम-झाबुआ हा 245 किमीचा महामार्ग असे तीन भाग मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

22 ग्रीनफिल्ड महामार्गाचा तपशील पुढीलप्रमाणे Status Of Greenfield Highways

SnoCorridor NameTotalLength(in Km)Length inImplementation stage(in Km)Completed length(in Km)
Expressw ay   
1Delhi – Mumbai EXP1,3821,139529
1.ADelhi – Vadodara845812425
1.BVadodara – Mumbai44626797
1.CDelhi – Faridabad – Sohna90608
2Ahmedabad – Dholera1091090
3Bengaluru – Chennai262450
4Delhi – Amritsar – Katra669930
5Kanpur – Lucknow EXP6300
Status of greenfield haghway
Access Controlled Highways   
6Ambala – Kotputli313313303
7Amritsar – Bhatinda – Jamnagar917762398
7.aAmritsar to Bhatinda15500
7.bSangariya to Santalpur762762398
8Raipur – Vishakhapatnam465570
9Hyderabad Vishakhapatnam 2225940
10UER II75750
11Chennai – Salem27700
12Chittor Thatchur11600
13Bangalore Ring Road2808028
14Delhi – Saharanpur – Dehradun220330
15Durg Raipur Arang9200
16Hyderabad – Raipur33000
17Surat – Nashik -Ahmednagar – Solapur711790
18Solapur – Kurnool – Chennai            3373936
19Indore – Hyderabad687377242
20Kharagpur – Siliguri23500
21Kota Indore (Garoth to Ujjain)13500
22Nagpur – Vijayawada4059539
  Total8,3013,3551,615
Status of greenfield haghway

अपघातप्रवण क्षेत्रांसाठी On Greenfield highway तात्काळ लागू होणाऱ्या कमी कालावधीच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मंत्रालयाकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार सर्व अपघातप्रवण क्षेत्रांसाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तर फेब्रुवारी 2022 पर्यंत 3385 अपघातप्रवण क्षेत्रांवर Accdent Zone दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या NHAI, NHIDCL and NH या विभागांच्या समन्वयातून सर्व अपघातप्रवण क्षेत्रांची दुरुस्ती विभागाने हाती घेतली आहे

  1. सर्व राष्ट्रीय महामार्गांचे ( National highway , greenfield highway ) आरेखन, बांधकाम आणि प्रत्यक्ष काम या सर्व ट्प्प्यांवर मार्ग सुरक्षा लेखापरीक्षण केले जात आहे.
  2. राष्ट्रीय महामार्गावरील मार्ग ( National highway , greenfield highway ) एकत्र येण्याच्या ठिकाणी रंगपट्ट्या किंवा दिशादर्शक खुणां केल्या जात आहेत.
  3. राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यावर ( National highway , greenfield highway ) आवश्यक ठिकाणी वेगमर्यादेच्या ( Speed Limit Signs ) खुणांची तरतूद
  4. वेगनियंत्रक ( Speed limit on greenfield highway ) आणि त्यांची सूचना देणारे फलक महामार्गांच्या बाजूच्या रस्त्यांवर लावणे.
  5. महामार्ग ( National highway , greenfield highway ) एकत्र येणाऱ्या जागी आयआरसीनुसार सूचनादर्शक दिवे बसवणे.
  6. उंचावरच्या किंवा डोंगराळ भागातील ( hills Area ) रस्त्यांवर वाहन कोसळण्यास प्रतिबंध करणारे बांधकाम करणे.
  7. भारतीय तंत्रज्ञान संस्था तसेच इतर आघाडीच्या तंत्रज्ञान वा संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा लेखापरीक्षणाविषयीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
  8. अपघातप्रवण क्षेत्राबद्दलचे MIS पोर्टल विकसित करण्यात आले आहे. ज्यात सर्व अपघातप्रवण क्षेत्रे, त्यांची ओळख, छायाचित्रे आणि दुरुस्तीचे काम कोणत्या टप्प्यावर आहे तसेच दुरुस्तीनंतरचा अहवाल यांचे एकत्रीकरण आणि देखरेख केली जाते..

Status of tenders of national highway and greenfield highway

एकूण 8301 KM. लांबीच्या महामार्गांपैकी ( National highway, greenfield highway ) 4,946 KM लांबीचे महामार्ग प्रगतीच्या विविध टप्प्यांवर आहेत. काहींचे काम दिले गेले आहे (Date not declared ), तर काही निविदा प्रक्रिया ( tender ) आणि सविस्तर प्रक्रिया ( detailed project report DPR ) अहवालाच्या टप्प्यावर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *