तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती पिक कर्ज मिळत, घ्या जाणून पीक कर्ज दर | Pik karj dar 2024
खरीप हंगाम करिता पीक कर्जाचे ( pik karj ) वाटप सुरू होणार आहे. मात्र हे पीक कर्ज घेत असताना आपल्याला नियमानुसार किती कर्ज मिळावं ही माहिती प्रत्येकाला हवी असते.
राज्यामध्ये पीक कर्जाचे दर हे जिल्हास्तरीय समितीच्या शिफारसी नुसार राज्यस्तरीय समिती निश्चित करून जाहीर करते, आणि या दराच्या १०% +- कर्ज वितरीत करण्याचे बँकांना बंधन असते.
करिता जाहीर झालेले pik karj दर खालील प्रमाणे आहेत. जे पिकानुसार प्रति हेक्टरी आहेत.
Kharip crop / Rabbi crop pik karj dar 2024

१. खरीप भात/सुधारित 75,000 प्रति हेक्टर
२. भात उन्हाळी/बासमती 75000 प्रति हेक्टर
३. खरीप भात (जिरायत) 62000 प्रति हेक्टर
४. खरीप ज्वारी (बागायत) 44,000 प्रति हेक्टर
५. खरीप ज्वारी (जिरायत) 44,000 प्रति हेक्टर
६. बाजरी (बागायत) 43,000 प्रति हेक्टर
७. बाजरी (जिरायत) 35,000 प्रति हेक्टर
८. बाजरी (उन्हाळी) 35,000 प्रति हेक्टर
९. मका (बागायत) 40,000 प्रति हेक्टर
१०. मका (जिरायत) 35,000 प्रति हेक्टर
११. मका (स्विट कॉर्न) 40,000 प्रति हेक्टर
१२. तूर (बागायत) 46000 प्रति हेक्टर
१३. तूर (जिरायत) 45,000 प्रति हेक्टर
१४. मूग (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
१५. मूग (उन्हाळी) 27,000 प्रति हेक्टर
१६. उडीद (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
१७. भुईमुग (बागायत/उन्हाळी) 49,000 प्रति हेक्टर
१८. भुईमुग (जिरायत) 46,000 प्रति हेक्टर
१९. सोयाबीन 54,000 प्रति हेक्टर
२०. सुर्यफूल (बागायत) २७००० प्रति हेक्टर
२१. सूर्यफूल (जीरायत) २४००० प्रति हेक्टर
२२. तीळ (जिरायत ) २४००० प्रति हेक्टर
२३. जवस (जिरायत) २५००० प्रति हेक्टर
२४. कापूस (बागायत) 76,000 प्रति हेक्टर २५. कापूस (जिरायत) 65,000 प्रति हेक्टर
ऊस – Sugar cane pik karj dar 2024
२६. ऊस (आडसाली)१65००० प्रति हेक्टर
२७. ऊस (पूर्वहंगामी)१55००० प्रति हेक्टर
२८. ऊस (सुरू)१55००० प्रति हेक्टर
२९. ऊस (खोडवा) 120००० प्रति हेक्टर
rabbi crop pik karj dar 2024
३०. रब्बी ज्वारी ( बागायत) 44,000 प्रति हेक्टर
३१. रब्बी ज्वारी (जिरायत) ३१००० प्रति हेक्टर
३२. गहू (बागायत) ३८००० प्रति हेक्टर
३३.हरभरा (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
३४.हरभरा (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
३५ .करडई ३०००० प्रति हेक्टर
३६. मिरची 1,00,000
३७.मिरची (निर्यातक्षम)1,00,000 प्रति हेक्टर
३८. टोमॅटो ८०००० प्रति हेक्टर
३९.कांदा ( खरीप ) 1,05,000 प्रति हेक्टर
४०. कांदा ( रब्बी ) 90,000 प्रति हेक्टर
४१. बटाटा 1,05,000 प्रति हेक्टर
४२. हळद 1,36,000 प्रति हेक्टर
४३.आले 1,36,000 प्रति हेक्टर
४४. कोबीवर्गीय पिके ४२००० प्रति हेक्टर
फुल पिके
४५. ऑस्टर ३६००० प्रति हेक्टर
४६ शेवंती३६००० प्रति हेक्टर
४७. झेंडू ४१००० प्रति हेक्टर
४८.गुलाब ४७००० प्रति हेक्टर
४९.मोगरा ४२००० प्रति हेक्टर
५०.जाई ३८००० प्रति हेक्टर
फळ झाडे
५१. द्राक्ष ३7०००० प्रति हेक्टर
५२. काजू १२१००० प्रति हेक्टर
५३.डाळिंब 2,00,000 प्रति हेक्टर
५४.चिकू ७०००० प्रति हेक्टर
५५.पेरू 1,05,000 प्रति हेक्टर
५६.कागदी लिंबू 80,000 प्रति हेक्टर
५७. नारळ ७५००० प्रति हेक्टर
५८. सिताफळ 80,000 प्रति हेक्टर
५९.केळी 1,50,000 प्रति हेक्टर
६०. केळी (टिशूकल्चर) 1,80,000 प्रति हेक्टर
६१. संत्रा /मोसंबी ८८००० प्रति हेक्टर
६२ आंबा( हापूस ) १५५००० प्रति हेक्टर
६३.बोर ४०००० प्रति हेक्टर
६४.आवळा ४०००० प्रति हेक्टर
६५. पपई 85,000 प्रति हेक्टर
चारा पिके pik karj dar 2024
६६. गजराज ३२००० प्रति हेक्टर
६७लसुन गवत ६३००० प्रति हेक्टर
६८.पवना गवत ३४००० प्रति हेक्टर
६९.मका (हिरवा चारा) ३२००० प्रति हेक्टर
७०. बाजरी (हिरवा चारा) १६००० प्रति हेक्टर
७१. ज्वारी (हिरवा चारा ) २२००० प्रति हेक्टर
इतर पिके
७२. रेशमी तुती ९०००० प्रति हेक्टर
७३. पानमळा ५५००० प्रति हेक्टर
या दरापेक्षा स्थानिक स्तरावर १० अधिक किंव्हा वजा दराने बँका कर्ज देऊ शकतात.
दरम्यान, तेलबियांमध्ये तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, जवसाची पीक कर्ज मर्यादेतही किंचित वाढ करण्यात आली आहे. तसेच, शेतीपूरक व्यवसायामध्ये डेअरी, पोल्टी व फिशरीमध्ये खेळत्या भांडवल खर्चाचे दरही वाढविण्यात आले आहेत.
crop loan rate 2024
- Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीरअधिसूचना जारी ! Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर, पहा काय होणार फायदा, अर्जाचा नमुना …
Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर Read More »
- Pikvima Yojna – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलची मागणीpik vima yojna
- Status Of Greenfield Highway | ग्रीनफिल्ड महामार्गांची स्थितीStatus Of Green Highways In The Country देशात एकूण 22 ग्रीनफिल्ड महामार्ग Total 22 Greenfield highways हे विकासाकरिता निश्चित करण्यात आले …
Status Of Greenfield Highway | ग्रीनफिल्ड महामार्गांची स्थिती Read More »
- जिरेनियम लागवड – आर्थिक सबलतेचा एक नवा प्रयोग | Geranium lagvad mahitiआज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, शेतकऱ्यांना आर्थिक रित्या सधन करेल अशा शेती विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत …
जिरेनियम लागवड – आर्थिक सबलतेचा एक नवा प्रयोग | Geranium lagvad mahiti Read More »
- Kusum Mahaurja circular – पंपाचा कोठा, पेमेंट ची शेवट ची तारीख ठरलीKusum Mahaurja circular जाहीर पंपाचा कोठा, कुसुम योजनेच्या पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करन शक्य व्हावे …
Kusum Mahaurja circular – पंपाचा कोठा, पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली Read More »