पहा राज्यातील 48 मतदार संघाचे निकाल, तुमचा खासदार कोण, किती मत मिळाली Loksabha election 2024
Loksabha election 2024 Maharashtra Results
मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती
1 – नंदुरबार Loksabha election results
विजयी उमेदवार ॲड. गोवाल कागडा पाडवी
ॲड. गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,४५,९९८
डॉ. हिना विजयकुमार गावित भारतीय जनता पक्ष ५,८६,८७८
2 – धुळे Loksabha election results
विजयी उमेदवार शोभा दिनेश बच्छाव
शोभा दिनेश बच्छाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,८३,८६६
सुभाष रामराव भामरे भारतीय जनता पक्ष ५,८०,०३५
3 – जळगाव Loksabha election results
विजयी उमेदवार स्मिता उदय वाघ
स्मिता उदय वाघ भारतीय जनता पक्ष ६,७४,४२८
करण बाळासाहेब पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,२२,८३४
4 – रावेर Loksabha election results
विजयी उमेदवार रक्षा निखिल खडसे
रक्षा निखिल खडसे भारतीय जनता पक्ष ६,३०,८७९
श्रीराम दयाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ३,५८,६९६
5 – बुलढाणा Loksabha election results
विजयी उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव
प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना ३,४९,८६७
नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,२०,३८८
6 – अकोला Loksabha election results
विजयी उमेदवार अनुप संजय धोत्रे
अनुप संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष ४,५७,०३०
अभय काशीनाथ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,१६,४०४
7 – अमरावती Loksabha election results
विजयी उमेदवार बळवंत बसवंत वानखडे
बळवंत बसवंत वानखडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,२६,२७१
नवनीत रवी राणा भारतीय जनता पक्ष ५,०६,५४०
8 – वर्धा Loksabha election results
विजयी उमेदवार अमर शरदराव काळे
अमर शरदराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,२६,२८९
रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पक्ष ४,४४,९३२
9 – रामटेक Loksabha election results
विजयी उमेदवार श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,१३,०२५
राजू देवनाथ पारवे शिवसेना ५,३६,२५७
10 – नागपूर Loksabha election results
विजयी उमेदवार नितिन जयराम गडकरी
नितिन जयराम गडकरी भारतीय जनता पक्ष ६,५५,०२७
विकास ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,१७,४२४
11 – भंडारा-गोंदिया Loksabha election results
विजयी उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोले
डॉ. प्रशांत यादवराव पडोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,८७,४१३
सुनील बाबूराव मेंढे भारतीय जनता पक्ष ५,५०,०३३
12 – गडचिरोली-चिमूर Loksabha election results
विजयी उमेदवार डॉ. नामदेव किरसान
डॉ. नामदेव किरसान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,१७,७९२
अशोक महादेवराव नेते भारतीय जनता पक्ष ४,७६,०९६
13 – चंद्रपूर Loksabha election results
विजयी उमेदवार प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,१८,४१०
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष ४,५८,००४
14 – यवतमाळ-वाशिम Loksabha election results
विजयी उमेदवार संजय उत्तमराव देशमुख
संजय उत्तमराव देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,९४,८०७
राजश्री हेमंत पाटील शिवसेना ५००३३४
15 – नांदेड Loksabha election results
विजयी उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण
वसंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५,२८,८९४
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर भारतीय जनता पक्ष ४,६९,४५२
16 – हिंगोली Loksabha election results
विजयी उमेदवार नागेश बापूराव आष्टीकर पाटील
नागेश बापूराव आष्टीकर पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,९२,५३५
बाबूराव कदम कोहळीकर शिवसेना ३,८३,९३३
17 – परभणी
विजयी उमेदवार संजय (बंडू) हरिभाऊ जाधव
संजय (बंडू) हरिभाऊ जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६,०१,३४३
महादेव जगन्नाथ जानकर राष्ट्रीय समाज पक्ष ४,६७,२८२
18 – जालना
विजयी उमेदवार कल्याण वैजीनाथराव काळे
कल्याण वैजीनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,०७,८९७
रावसाहेब दादाराव दानवे भारतीय जनता पक्ष ४,९७,९३९
19 – औरंगाबाद
विजयी उमेदवार संदिपानराव भुमरे
संदिपानराव भुमरे शिवसेना ४,७६,१३०
इम्तियाज जलील एमआयएम ३,४१,४८०
20 – दिंडोरी
विजयी उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे
भास्कर मुरलीधर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,७७,३३९
डॉ. भारती प्रवीण पवार भारतीय जनता पक्ष ४,६४,१४०
21 – नाशिक
विजयी उमेदवार राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६,१६,७२९
हेमंत तुकाराम गोडसे शिवसेना ४,५४,७२८
22 – पालघर
विजयी उमेदवार डॉ. हेमंत विष्णू सावरा
डॉ. हेमंत विष्णू सावरा भारतीय जनता पक्ष ६,०१,२४४
भारती भारत कामडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,१७,९३८
23 – भिवंडी
विजयी उमेदवार बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे
बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ४,९९,४६४
कपिल मोरेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष ४,३३,३४३
24 – कल्याण
विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना ५,८९,६३६
वैशाली दरेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,८०,४९२
25 – ठाणे
विजयी उमेदवार नरेश गणपत म्हस्के
नरेश गणपत म्हस्के शिवसेना ७,३४,२३१
राजन बाबूराव विचारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,१७,२२०
26 – मुंबई उत्तर
विजयी उमेदवार पियुष गोयल
पियुष गोयल भारतीय जनता पक्ष ६,८०,१४६
भूषण पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३,२२,५३८
27 – मुंबई उत्तर पश्चिम
विजयी उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर
रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेना ४,५२,६४४
अमोल गजानन किर्तीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,५२,५९६
28 – मुंबई उत्तर पूर्व
विजयी उमेदवार संजय दिना पाटील
संजय दिना पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,५०,९३७
मिहिर कोटेचा भारतीय जनता पक्ष ४,२१,०७६
29 – मुंबई उत्तर मध्य
विजयी उमेदवार वर्षा एकनाथ गायकवाड
वर्षा एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,४५,५४५
ॲड. उज्वल निकम भारतीय जनता पक्ष ४,२९,०३१
30 – मुंबई दक्षिण मध्य
विजयी उमेदवार अनिल यशवंत देसाई
अनिल यशवंत देसाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,९५,१३८
राहुल रमेश शेवाळे शिवसेना ३,४१,७५४
31 – मुंबई दक्षिण
विजयी उमेदवार अरविंद गणपत सावंत
अरविंद गणपत सावंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ३,९५,६५५
यामिनी यशवंत जाधव शिवसेना ३,४२,९८२
32 – रायगड
विजयी उमेदवार सुनिल दत्तात्रय तटकरे
सुनिल दत्तात्रय तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस ५,०८,३५२
अनंत गिते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,२५,५६८
33 – मावळ
विजयी उमेदवार श्रीरंग अप्पा चंदू बारणे
श्रीरंग अप्पा चंदू बारणे शिवसेना ६,९२,८३२
संजोग वाघेरे पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,९६,२१७
34 – पुणे
विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ
मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्ष ५,८४,७२८
रवींद्र हेमराज धंगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४,६१,६९०
35 – बारामती
विजयी उमेदवार सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ७,३२,३१२
सुनेत्रा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस ५,७३,९७९
36 – शिरूर
विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी
डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,९८,६९२
शिवाजी दत्तात्रय आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस ५,५७,७४१
37 – अहमदनगर
विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके
निलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,२४,७९७
डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील भारतीय जनता पक्ष ५,९५,८६८
38 – शिर्डी
विजयी उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,७६,९००
सदाशिव किसन लोखंडे शिवसेना ४,२६,३७१
39 – बीड
विजयी उमेदवार बजरंग सोनवणे
बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,८३,९५०
पंकजा मुंडे भारतीय जनता पक्ष ६,७७,३९७
40 – उस्मानाबाद
विजयी उमेदवार ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर
ओमप्रकाश भुपालसिंह ऊर्फ पवनराजे निंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ७,४८,७५२
अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ४,१८,९०६
41 – लातूर
विजयी उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे
डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,०९,०२१
सुधाकर तुकाराम श्रंगारे भारतीय जनता पक्ष ५,४७,१४०
42 – सोलापूर
विजयी उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे
प्रणिती सुशीलकुमार शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६,२०,२२५
राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पक्ष ५,४६,०२८
43 – माढा
विजयी उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील
धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ६,२२,२१३
रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता पक्ष ५,०१,३७६
44 – सांगली
विजयी उमेदवार विशाल प्रकाशबापू पाटील
विशाल प्रकाशबापू पाटील अपक्ष ५,७१,६६६
संजय (काका) पाटील भारतीय जनता पक्ष ४,७१,६१३
45 – सातारा
विजयी उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्ष ५,७१,१३४
शशिकांत जयवंतराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ५,३८,३६३
46 – रत्नागिरी -सिंधुदुर्ग
विजयी उमेदवार नारायण तातू राणे
नारायण तातू राणे भारतीय जनता पक्ष ४,४८,५१४
विनायक भाऊराव राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४,००,६५६
47 – कोल्हापूर
विजयी उमेदवार छत्रपती शाहू शहाजी
छत्रपती शाहू शहाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७,५४,५२२
संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना ५,९९,५५८
48 – हातकणंगले
विजयी उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने
धैर्यशील संभाजीराव माने शिवसेना ५,२०,१९०
सत्यजित बाबासाहेब पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५,०६,७६४