399 रुपयांत पोस्टाचा दहा लाखांचा विमा | Indian post insurance scheme

भारतीय डाक विभागाची ( Indian post insurance scheme ) लाभदायी योजना, फक्त रू. ३९९ भरून मिळवा रू १० लाखांचा अपघाती विमा, घ्या जाणून काय आहे योजना.

Indian post insurance scheme

299 रुपयांच्या हप्त्यात पोस्टाचा दहा लाखांचा विमा Indian post insurance scheme

भारतीय डाक विभागाने ( India post ) टाटा एआयजीच्या ( Tata AIG ) अपघात संरक्षण विमा ( accidentel insurance ) या योजनेशी करार करुन प्रति वर्ष 299 किंव्हा 399 च्या हप्त्यात विमा धारकास 10 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे कवच उपलब्ध करून दिले आहे.

India Post office department has launched an insurance scheme for people. We can get insurance up to 10 lakh by this insurance scheme for just 399/- & 299/- rupees premium only.

टपाल विभागाने ( India post ) देशातील ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही नवीन योजना आणली आहे.

या Post office insurance scheme योजनेअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील नागरिकांना विम्याचा लाभ घेता येणार आहे.

पोस्ट विभागाच्या या विमा योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी पोस्टमन घरोघरी जाऊन नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेणार आहेत.

या विमा योजनेअंतर्गत विमाधारकाचा अपघाती मृत्यू (accidental death ), अपंगत्व ( permanent disability ) किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण ( permanent disability and partial disability vima coverage) दिले जाणार आहे.

या शिवाय या योजनेत विमा धारक रुग्णालयात दाखल ( Hospital admission ) झाल्यास त्याला 60 हजार रुपयां पर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजारांपर्यंत दावा (insurance claim ) देखील करता येणार आहे.

त्याच बरोबर या योजनेअंतर्गत विमा धारकाला रुग्णालयाच्या खर्चासाठी ( OPD expenses when an accident happens )10 दिवस प्रति दिन एक हजार रुपये देखील मिळणार आहेत.

वीमा धारकांच्या नातेवाईकाला कुटुंबाला वाहतुक खर्चासाठी 25 हजार रुपया पर्यन्त खर्च देखील देण्याची या योजनेअंतर्गत तरतूद आहे.

कोणत्याही कारणाने अपघाती मृत्यु झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5 हजार व विम्या अंतर्गत किमान दोन मूलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयां पर्यतची रक्कम त्या वारसांना मिळणार आहे.

399 वीमा योजना ( 399 Indian post insurance scheme)

399 च्या वीमा हप्ता योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत मिळू शकते. तसेच अपघातानंतर दवाखान्यात जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसां पर्यंत प्रतिदिवस 1 हजार रुपये मिळतात. वाहतूक खर्च 25 हजार व मृत्यूनंतर 5 हजार अत्यसंस्कारा साठी अशे लाभ मिळतात.

Accidental Death Coverage10 Lakh
Permanent Total Disability coverage10 Lakh
Accidental Dismemberment coverage10 Lakh
Permanent Partial Disability10 Lakh
Accidental Medical Expenses IPDFixed up to Rs 60,000 or actual claims whichever is lower
Accidental Medical Expenses OPDFixed up to Rs 30,000
Education BenefitRs 100000 or Actual whichever is lower for maximum 2 eligible children
In-Hospital Daily CashRs 1000 per day up to 10days
Last Rites BenefitRs 5000 or actuals whichever is lower
Policy Premium399/-
Family Transportation BenefitsRs 25000 or actuals whichever is lower
399 Indian post insurance scheme

299 वीमा योजना ( 299 Indian post insurance scheme )

299 रुपये प्रतिवर्ष विमा हप्ता योजने अंतर्गत शिक्षण खर्च 1 लाख, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च, अंत्यसंस्कार खर्च हे लाभ लागू राहणार नाहीत.

Accidental Death Coverage10 Lakh
Permanent Total Disability 10 Lakh
Accidental Dismemberment 10 Lakh
Permanent Partial Disability 10 Lakh
Accidental Medical Expenses IPDFixed up to Rs 60,000 or actual claims
Accidental Medical Expenses OPDFixed up to Rs 30,000 or actual claims
Policy Premium299/-
299 Indian post insurance scheme

योजनेत पात्र नसलेले लाभार्थी ineligible beneficiary under Indian post insurance scheme

साहसी खेळामध्ये सहभाग घेणारे खेळाडू, 

लष्कर, नौदल, हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती,

आरोग्यासंदर्भात कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती असलेली व्यक्ती.आजार- अपंग मुळे अपघात. उपचार करणारे डॉक्टर स्वत: विमाधारक किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाचा जवळच असेल, आत्महत्या, इत्र, अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात, बाळंतपणामुळे किंवा गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान, खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, विषारी, स्फोटक इतर गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसतांना रुग्णालयात घेतलेला उपचार.

  • Suicide
  • Military services or operations
  • War
  • Illegal act
  • Bacterial Infections
  • Disease
  • AIDS
  • Dangerous sports

योजनेचा कालावधी Indian post insurance scheme term

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा असून वर्ष संपल्यानंतर जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात विमा नूतनीकरण ( renewal) करावा लागनार आहे.

या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल्यास इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ( IPPB bank account) चालू खाते असणे आवश्यक आहे. customer must have an IPPB account.

नसेल तर नव्याने खाते काढून योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ही योजना टाटा एआयजीने सुरु केली असून टपाल खात्याने त्यांच्याशी करार केला आहे.

देशभरात लाखांवर विमाधारक जोडले गेले आहेत. राज्यात या योजने संदर्भात विशेष मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *