नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ५०,००० अनुदानासाठी kyc करण्यास १८ ऑक्टोबर पर्यंत मुदत, करा तात्काळ आपली 50000 Protsahan anudan kyc

50000 Protsahan anudan kyc last date
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ( MJPSKY protsahanpar anudan) लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याचे शासनाचे आवाहन.
या याद्या बँकस्तरावर संबंधीत शाखा तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय,MJPSKY पोर्टल वर ऑनलाईन तर गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पहा कशी केली जाते Protsahanpar anudan kyc