खरीप पीक विमासाठी  पीक पेरा प्रमाणपत्र kharip pik pera 2022

pik pera certificate for kharip pik vima 2022

pik pera pdf 👇👇

DOWNLOAD PDF

pik pera

Crop Ratio Formula

Download Ratio

Crop insurance correction link

Revert or reject link

नैसर्ग‍िक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थ‍ितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा खात्रीचा पर्याय झाला आहे. 

राज्यात २०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना ( pradhanmantri pik vima yojana 2022 ) राबविण्यात येत आहे. याच योजनेअंतर्गत नव्या बदलांसह राज्यात CUP & CAP MODEL अर्थात बीड मॉडेल पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पहा कशी असेल योजना खालील विडिओ मध्ये  

या योजनेअंतर्गत  विमा संरक्षण देतांना कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जास्त तापमान, आर्द्रता यानुसार विमा संरक्षण कालावधीची विभागणी करून विमा संरक्षण दिले जाते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत ( Pradhanmantri pik vima yojana ) खरीप २०२२-२३ साठी पिक विमा ( Pik vima ) योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे बरोबरच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *