tube well anudan

Tube well , pump set subsidy 2022 आदिवासी शेतकऱ्यांसाठी ट्यूब वेल व पंपसेट ला अनुदान

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना tube well, pump set, solar, well, farm pond विविध बाबी करिता अनुदान दिले जाते. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या शेतात ट्यूब वेल + पंपसेट देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थयला विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी …

Tube well , pump set subsidy 2022 आदिवासी शेतकऱ्यांसाठी ट्यूब वेल व पंपसेट ला अनुदान Read More »

NLM 2022 – शेवगा लागवडी साठी अनुदान, अर्ज सुरु

National livestock mission ( NLM 2022 ) शेवगा लागवडी साठी अनुदान, अर्ज सुरु राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत  वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत जाणून घेऊया काय आहे योजना काय मिळणार आहेत योजनेचा लाभ. वैरण विकास अभियान NLM 2022 Yojana केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य …

NLM 2022 – शेवगा लागवडी साठी अनुदान, अर्ज सुरु Read More »

PMFME 2022 – ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक बनण्याची संधी

शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME )

vjnt loan scheme

VJNT Loan scheme 2022 – तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनेकरिता अर्ज सुरु झाले आहेत.

Kusum mahaurja circular

Kusum Mahaurja circular – पंपाचा कोठा, पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली

Kusum Mahaurja circular जाहीर पंपाचा कोठा, कुसुम योजनेच्या पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करन शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसाहाय्य तून PM KUSUM – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप ( kusum solar ) योजनेअंतर्गत राज्यातील …

Kusum Mahaurja circular – पंपाचा कोठा, पेमेंट ची शेवट ची तारीख ठरली Read More »

Geranium lagvad

जिरेनियम लागवड – आर्थिक सबलतेचा एक नवा प्रयोग | Geranium lagvad mahiti

 आज आपण एक अशी शेती जी शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरेल, शेतकऱ्यांना आर्थिक रित्या सधन करेल अशा शेती विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत , ती म्हणजे जिरेनियम शेती ( Geranium lagvad ). देशात सुगंधित रोपे, वनस्पती लागवडीला मोठा वाव आहे. शासन यासाठी विविध प्रकारे शेतकऱ्यांना या लागवडीसाठी प्रोत्साहित करत आहे. भारतात लागवड केल्या जाणाऱ्या सुंगंधी वनस्पती  बरेच औषधी उद्देशाने …

जिरेनियम लागवड – आर्थिक सबलतेचा एक नवा प्रयोग | Geranium lagvad mahiti Read More »