पीक कर्जासाठी अडचणी, मग करा हे काम #crop loan 2024

Crop loan 2024 पीक कर्ज घेत असताना येणाऱ्या अडचणी साठी प्रशासनाचा हात, हेल्पलाईन सुरू

crop loan 2024

crop loan 2024 Helpline

शेतकरी बांधवांना पिक कर्ज घेण्या संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाकडून 8698321930 आणि 807252 235813 हे नंबर जाहीर करण्यात आले असून या नंबर वर आपली तक्रार नोंदवा असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोल फ्री क्रमांक 8698321930 आणि  07252 235813 जारी करण्यात आला आहे.

जो फक्त पीक कर्ज संबंधी समस्या सोडवण्यासाठी असेल. तेव्हा या टोल फ्री क्रमांक वर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी आपले नाव बँकेचे नाव आणि बँकेचे शाखेचे नावाचेही तपशील द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: