पावसाचा खंड, अतिवृष्टी सह विविध नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या बुलढाणा जिल्ह्याची खरिप हंगाम 2023
Buldhana kharip paisewari ची पैसेवारी जाहीर

Buldhana kharip paisewari 2023 hangami paisevari declared.
बुलढाणा जिल्ह्यात या मोसमात सुरुवातीला पावसाचा खंड, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले परिणामी याचा प्रभाव पिकांच्या पैसेवारी वर दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६० (पैसे) इतकी निघाली असून ती चिंताजनक ठरावी अशीच आहे.
यात मलकापूर तालुका ५४ पैसे, देऊळगाव राजा तालुका ५५ पैसे, मोताळा तालुका ५६ पैसे, नांदुरा तालुका ५८ पैसे, खामगाव तालुका ५६ पैसे, जळगाव तालुका ५५ पैसे या तालुक्यातील पैसेवारी गंभीर आहे.
तर बुलढाणा तालुका ६९ पैसे, चिखली तालुका ६०पैसे, मेहकर तालुका ६१ पैसे , लोणार ६० पैसे, सिंदखेडराजा तालुका ६५ पैसे, शेगाव तालुका ६० पैसे, संग्रामपूर तालुका ६६ पैसे आहे. या तालुक्या मधील प्राथमिक पैसेवारी फारशी समाधानकारक नाहीये!
बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित पीक पैसेवारीत जिल्ह्यातील एकूण १४१९ महसुली गावे आहेत.
मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची सुधारित Buldhana kharip paisewari पैसेवारी कशी येते याकडे नजर लागली होती.
https://grnshetiyojna.in/hingoli-kharip-paisewari-2022-declared/