छतावरील सोलर पॅनल साठी अनुदान देणाऱ्या Roof top solar subsidy scheme 2024 बाबत केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Roof top solar subsidy scheme 2024 GR
ग्रीड कनेक्टेड रूफटॉप सोलर प्रोग्राम – अनुदान योजना फेज II अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय एनर्जी मंत्रालय (MNRE) ने बेंचमार्क cost वाढवली आहे, या योजनेअंतर्गत दिले जाणारे सेंट्रल फायनान्शिअल अर्थसहाय्य (CFA) मध्ये वाढ करण्यात आली आहे.
1 kW ते 3 kW पर्यंतच्या प्रणालींसाठी सामान्य राज्यांसाठी अनुदान 18,000 /kw आणि विशेष श्रेणीच्या राज्यांसाठी 20,000 /kW एवढे करण्यात आले आहे.
तर 3 kW वरील आणि 10 kW क्षमतेच्या प्रणालींना सामान्य राज्यांमध्ये ₹9,000/ kW चे अनुदान मिळेल आणि विशेष श्रेणीच्या राज्यांमध्ये ₹10,000 /kW अनुदान मिळेल.
सामान्य श्रेणीतील राज्यातील 3 kW पर्यंत प्रणाली असलेले वैयक्तिक लाभार्थ्यांना पूर्वीच्या ₹14,588 ऐवजी आता ₹18,000 /kW च्या अनुदान मिळणार आहे, वैयक्तिक कुटुंबांसाठी ३ ते 10 किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी अनुदान मिळत नाही.
निवासी कल्याण संघटना (RWA) किंवा समूह गृहनिर्माण संस्थांसाठी, सामान्य राज्यांमध्ये ₹9,000/kW आणि विशेष श्रेणीमधील राज्यात ₹10,000/kW अनुदान दिले जाणार आहे.
या मध्ये विशेष श्रेणीतील राज्यांमध्ये सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशांसह पूर्वोत्तर राज्यांचा समावेश आहे.
20 जानेवारी 2024 नंतर बंद होणार्या सर्व भावी बोलींना सुधारित दर लागू होतील तर रूफटॉप सोलर पोर्टलवर 5 जानेवारी 2024 नंतर सबमिट केलेले सर्व अर्ज सुधारित दरांनुसार अनुदान साठी पात्र असतील.
Roof top solar subsidy scheme 2024 अर्थात छतावरील सोलर पॅनलच्या उभारणी करता अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून छतावरील सोलर पॅनलच्या उभारणी Roof top solar subsidy scheme 2024 ही योजना राबवली जाते.
mnre solar subsidy scheme या योजनेच्या अंतर्गत घरगुती वीज कनेक्शन असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी एक किलोवॅट पासून तीन किलोवाट पर्यंत 40% अनुदान दिलं जातं तर तीन किलोवाट पासून दहा किलोवाट पर्यंत २०% अनुदान दिलं जातं.
या योजने करता ऑगस्ट 2019 मध्ये टप्पा दोन राबवण्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती.
मात्र या योजनेचा कार्यकाल संपल्यामुळे आता योजनेच्या अंतर्गत पुढे काय होणार, पुढे ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
याच आदेशाच्या माध्यमातून आता ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.
याच्या संदर्भात 6 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक ऑर्डर रिलीज करण्यात आलेली आहे ज्या ऑर्डरच्या माध्यमातून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत 11000 कोटी रुपयांच्या निधी सह राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2019 मंजुरी देत असताना या 11000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि याच निधीच्या तरतुदीसह ही योजना पुढे 2026 पर्यंत राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.
GR येथे पहा
या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर एक किलोवॅट पेक्षा जास्त मंजूर बहार असलेल्या ग्राहकांना घरगुती ग्राहकांसाठी एक KW पासून तीन KW 40% पर्यंत सबसिडी मिळते तर तीन किलो पासून दहा kw 20% सबसिडी दिली जाते.
ज्याच्यासाठी आपण महाडिस्कॉमच्या आई स्मार्ट वरती अर्ज करू शकता किंवा नॅशनल रूट ऑफ सोलरच्या पोर्टल वरती सुद्धा अर्ज करू शकता.
अर्ज कसा करायचा पहा खालील लिंक वर
Watch how to apply solar rooftop subsidy scheme Maharashtra