khatache bhav 2023 आजचे खताचे भाव पहा एका क्लिकवर

खत खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी पहा आजचे खताचे भाव एका क्लिकवर khatache bhav 2023

khatache bhav 2023

khatache bhav 2023

सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असल्याने अनेक शेतकरी खतांची खरेदी करत आहेत.

अशा हंगाम सुरुवातीच्या वेळी तांत्रिक अडचणी आणून किंवा खताचा साठा उपलब्ध नाही अशी अनेक कारणे देऊन काही खत विक्रेते शेतकऱ्यांना ज्यादा दराने खत विक्री करतात.

ही फसवणूक टाळण्यासाठी खतांचे भाव Fertilizer Prices आणि आपल्या जवळच्या दुकानदाराकडे कोणत्या खताचा किती साठा आहे माहीत असणे आवश्यक आहे.

ही सर्व माहिती आपण ऑनलाईन पाहू शकतो.

देशातील खतांच्या प्रत्येक ग्रेड नुसार त्याची सध्याची किंमत व प्रत्येक दुकानातील स्टॉक किती आहे हे आपण खालील लिंक वर पाहू शकता.

तत्पूर्वी आपणास कसे पाहावे हे माहीत नसेल तर प्रथम खालील व्हिडिओ पहा.

kisan suvidha portal link 👇

FERTILIZER RATE

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: