या घरकुल योजनेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज | Dhangar gharkul yojana

राज्यातील धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजनेसाठी अर्ज आमंत्रित, शेवटची तारीख जाहीर. Dhangar gharkul yojana

Dhangar gharkul yojana

Dhangar gharkul yojana 2024

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 13 डिसेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाज बांधवासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सुरु केलेली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी 25 हजार उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.

धनगर समातातील पात्र लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जानेवारी, 2024 पर्यंत सादर करण्याचे असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

अर्जाचा नमुना

Download PDF here

ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांसाठी मोदी आवास घरकुल योजना Modi Awas gharkul yojana 2023 नोंदणी सुरु.

https://grnshetiyojna.in/modi-awas-gharkul-yojna-2023-maharashtra/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: