Computer operator bharti 2022 भरतीसाठी वाशिम जिल्ह्यात अर्ज मागविले

Computer operator पदासाठी पदभरती करिता वाशिम जिल्हा करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. Computer operator bharti 2022

Computer operator bharti

Computer operator bharti 2022

कंत्राटी ऑपरेटर भरतीसाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील कार्यालयास कंत्राटी ऑपरेटरची भरती करावयाची आहे.

याच्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कंत्राटी ऑपरेटर पद भरती करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित शाखेमध्ये ज्याच्यासाठी जिल्हा निवडणूक शाखा जिल्हा कार्यालय वाशिम व जिल्हा पुरवठा शाखा जिल्हा कार्यालय वाशिम येथे देण्याचे आवाहन करण्यात आलेले.

हा अर्ज करण्यासाठी कंत्राटी ऑपरेटर भरती करता काही अटी शर्ती देण्यात आलेले आहेत आणि या अटी शर्तीची पूर्तता करून अर्ज सादर करण्याचं उमेदवारांना आवाहन करण्यात आलेला आहे.

https://youtu.be/Dh9tY0dC1aw

निवडणूक शाखा computer operator bharti 2022 अटी पात्रता

शासकीय कार्यालयात काम केल्याबाबतचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा अनुभव प्रमाणपत्र अर्ज करताना सोबत जोडणे आवश्यक राहील अनुभव प्रमाणपत्र साधरण केल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.

ज्या विभागाकरता उमेदवार अर्ज करत आहेत त्या शाखेमधील कामाची जुजमे ज्ञान असणं आवश्यक आहे.

ERO NET चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

या उमेदवाराची नियुक्ती 11 महिन्यासाठी राहणार आहे, नियुक्त करण्यात आलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर चे मासिक मानधन हे प्रतिमा 19 हजार रुपये इतके राहणार आहे.

आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत काम करणं सुद्धा या उमेदवारा करता बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांना संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक राहील तर उमेदवार हा कमीत-बारावी उमेदवार हा कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पुरवठा शाखा computer operator bharti 2022 अटी पात्रता

पुरवठा शाखेकरिता उमेदवारांकडून अर्ज मागवितांना आवश्यक नियम व अटी पुढील प्रमाणे

शासकीय कार्यालयात काम केल्याबद्दल चा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा अनुभव प्रमाणपत्र अर्ज करताना सोबत जोडणे आवश्यक राहील अनुभव प्रमाणपत्र सादर न केल्यास अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.

ज्या विभागाकरता उमेदवार अर्ज करत आहेत त्या शाखेमधील कामाचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे, तर NFSA राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, SCM पुरवठा साखळी व्यवस्थापन व RCMS रेशन कार्ड व्यवस्थापन चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नियुक्ती 11 महिन्यासाठी राहील तर आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत काम करणे बंधनकारक राहील.

उमेदवारांना संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक राहील सात उमेदवार किमान एचएससी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अशा अटी शर्ती पात्रता सह उमेदवारांना 10 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबधित शाखा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: