अतिवृष्टी भरपाई वितरीत, लवकरच खात्यात | Ativrushti bharpai 2022

अतिवृष्टी मुळे बाधित ( Ativrushti bharpai 2022 ) शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा ₹३४४५ कोटी निधी वितरीत, gr आला

Ativrushti bharpai 2022 GR

सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाद झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3445 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Ativrushti bharpai 2022 याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 8 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली घेण्यात आलेला आहे.

या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या या मदतीसाठी जीरायत क्षेत्रा करिता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेत, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये तर बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादे मध्ये वितरीत केले जाणार आहे.

https://youtu.be/3vCAt7b3GNU

याचबरोबर आपण जर तिचा वितरण करत असताना महसूल मंडळामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली मंडळ याचप्रमाणे ज्या मंडळामधील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचा नुकसान झालेले अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हे मदत वितरित केले जाणार आहे.

जमिनीवरील काळसाठण डोंगरा जमिनीवरील शेतजमिनीवरील मातीचा ढेगारा काढणं मत्स्य शेती दुरुस्ती मातेचा थर काढला दरड कोसळणं अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सुद्धा ही मदत वितरित केले जाणार आहे.

Ativrushti bharpai 2022 याच्यासाठी सुद्धा 56.45 कोटी एवढा निधी या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Ativrushti bharpai 2022 शासन निर्णय येथे पाहा

GR PDF download here जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

मदत वितरित केली जात असताना
जालना जिल्ह्यातील ६८९८ शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे,

परभणी जिल्ह्यातील 1557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी साठ लाख रुपये,

हिंगोली जिल्ह्यांमध्ये १ लाख ३३ हजार 970 शेतकऱ्यांसाठी 157 कोटी 4 हजार रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये ७ लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी तीस लाख रुपये तर उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख एवढी मदत वितरित केले जाणार आहे.

औरंगाबाद विभागासाठी १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांसाठी 1008 कोटी तीस लाख एवढे मदत वितरित केली जाणार आहे.

नाशिक विभागात नाशिक जिल्हा १८,४६७ शेतकरी 11 कोटी 24 लाख रुपये धुळे जिल्ह्यामध्ये 4497 शेतकऱ्यांसाठी ३ कोटी 39 लाख रुपये नंदूरबार 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये तर जळगाव जिल्ह्यामधील 11424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी व अहमदनगर जिल्ह्यासाठी 21410 शेतकऱ्यांसाठी २ कोटी ९१ लाख रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांसाठी 533 कोटी चौदा लाख रुपये अकोला जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८८८ शेतकऱ्यांसाठी 123 कोटी 32 62 लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन लाख 78 हजार 461 शेतकऱ्यांसाठी 529 कोटी 98 लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यामधील 10,998 शेतकऱ्यांसाठी आठ कोटी तीन लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामधील 5856 शेतकऱ्यांसाठी एक कोटी शहात्तर लाख रुपये केले जाणार आहेत.

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांसाठी मिळून 5889 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी ६४ लाख रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

नागपूर वीभागातील नागपूर जिल्ह्यातील दोन लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांसाठी 339 कोटी 68 लाख रुपये वर्धा जिल्ह्यामधील 2 लाख 32 हजार 646 शेतकऱ्यांसाठी 345 कोटी 99 लाख रुपये भंडारा जिल्ह्यामधील एकूण 49 हजार 493 शेतकऱ्यांसाठी 63.87 कोटी रुपये तर गोंदिया जिल्ह्यामधील 28 हजार 754 शेतकऱ्यांसाठी ३०.५९ कोटी रुपये प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन लाख तीस हजार सहा 365 शेतकऱ्यांसाठी 302 कोटी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील 54637 शेतकऱ्यांसाठी 74 कोटी एक लाख रुपये Ativrushti bharpai 2022 मदत दिली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 9192 शेतकऱ्यांसाठी 3.18 कोटी सातारा जिल्ह्यामधील 982 शेतकऱ्यांसाठी 28 लाख रुपये सांगली जिल्ह्यामधील एकूण 185 शेतकऱ्यांसाठी 28 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यामधील 28 हजार 66 शेतकऱ्यांसाठी 40.53 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यातील 362 शेतकऱ्यांसाठी 9.93 लाख रुपये अशी मदत या ठिकाणी वितरित केले जाणार सात शेतकऱ्यांसाठी 345 कोटी 25 लाख रुपये Ativrushti bharpai 2022 मदत दिली जाणार आहे.

याचबरोबर जमीनी खरडून वाहून गेल्यामुळे शेतजमी न वरती तीन इंचापेक्षा जास्त काळ असल्यामुळे ज्या शेतकऱ्याने अशा शेतकऱ्यांसाठी 56.45 कोटी रुपये एवढा मदत सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून दे ण्यात आले. Ativrushti bharpai 2022 या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या मदतीचा वितरण झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश सुद्धा निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: