msp 2026 काय आहेत शेतमालाचे हमीभाव

जाणून घेऊयात काय आहेत शेतमालाचे हमीभाव msp 2026

शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे हमीभाव अतिशय महत्वाचे असतात.

प्रत्येक शेतकऱ्याला हमीभावाबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते, आणि या २० २६ वर्षाचे शेतमालाचे हमीभाव कसे असतील याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने 2026 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत ( MSP 2025) जाहीर केले आहेत.

MSP 2026 for Kharif crops

मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल 515 रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल 319 रुपये), कापूस (प्रति क्विंटल 557 रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल 500 रुपये) करण्याची शिफारस केली आहे.

S.No. पिके एमएसपी 2026-27 Cost* KMS 2026-27Margin over cost (%)एमएसपीMS MSP Increase in 2026-27
  धान्य2025-262013-14over 2025-26over 2013-14
        
1. तांदूळसर्वसाधारण244116275023691310721131(86%)
 ग्रेड ए ^246123891345721116(83%)
2. ज्वारीहायब्रीड 4023268250369915003242523(168%)
 मालदांडी ^4073374915203242553(168%)
3.बाजरी2900185856277512501251650(132%)
4.नाचणी5205347050488615003193705(247%)
5.मका241015445624001310101100(84%)
 डाळी
6.तूर8450549654800043004504150(97%)
7.मूग878054386187684500124280(95%)
8.उडीद8200541851780043004003900(91%)
 तेलबिया
9.शेंगदाणा7517501150726340002543517(88%)
10.सूर्यफूल बिया8343556250772137006224643(125%)
11.सोयाबीन (पिवळा)5708380550532825603803148(123%)
12.तीळ10346689750984645005005846(130%)
13.कारळे10052670150953735005156552(187%)
 व्यावसायिक       
14. कापूस          ()((मध्यम धाग्याचा कापूस ))8267551150771037005574567(123%)
 (लांब धाग्याचा कापूस )8667811040005574667(117%)

भाड्याने घेतलेले मानवी श्रमाची किंमत , बैल मजूरी/यंत्र कामगार, भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क, अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालविण्यासाठी डिझेल/वीज इत्यादी, विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य, या सर्व चर्चांना विचारात घेऊन किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

^ भात (अ श्रेणी), ज्वारी (मालदांडी) आणि कापूस (लांब धाग्याचा) यांच्यासाठी खर्चाचा डेटा स्वतंत्रपणे संकलित केलेला नाही.

विपणन हंगाम 2026-27 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढ ही, किमान आधारभूत किंमत MSP, अखिल भारतीय  भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्याच्या, केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मधील घोषणेला अनुसरून आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर मिळणारा अपेक्षित नफा मूग या पिकाला सर्वाधिक (61%) मिळेल, त्यानंतर बाजरी (56%), मका (56%) आणि तूर (54%) पिकांना मिळेल असा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक लाभ अपेक्षित आहे.

अलिकडच्या काही वर्षांत, सरकारने तृणधान्यांव्यतिरिक्त कडधान्ये आणि तेलबिया, तसेच पौष्टिक तृणधान्ये/श्री अन्न यांसारख्या पिकांना जास्त किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देऊन त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

अलिकडच्या वर्षांत, सरकार डाळी तसेच तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्रीअन्न यासारख्या धान्यांव्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला या पिकांसाठी जास्त किमान आधारभूत किमती देऊ करुन प्रोत्साहनही देत आहे.

1 thought on “msp 2026 काय आहेत शेतमालाचे हमीभाव”

  1. Pingback: tur msp 2025 तुरीच्या हमीभाव खरेदी नोंदणीला सुरुवात

Leave a Comment