गाई, म्हशीच्या खरेदीला ७५% अनुदान – Navinya purna yojana 22-23
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने Navinya Purna Yojana 22-23 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 75% अनुदानावर २,४,६ गाई म्हशीच्या वाटपाला ७५% पर्यंत अनुदान दिलं जात,
जाणून घेऊयात काय आहे योजना सविस्तर.