Pm Kisan योजनेचा 23 वा हप्ता या तारखेला pmkisan 23th installment

pmkisan 23th installment

राज्यातील 90 लाख 41 हजार 241 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात pm kisan 23th installment होणार वितरित, खात्यात 1808 कोटी रुपये होणार जमा.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

20 जून 2026 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती 23 वा हप्ता डीबीटी द्वारे जमा करतील.

राज्यातील 91 लाख 19 हजार पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता वितरित केला जाणार आहे.

Direct support, stronger farmers! Mark the date: pm kisan 23rd instalment of PM-KISAN is set to be released on 20th June 2026, bringing continued financial strength directly to the accounts of our Annadatas.

राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ व्या हप्त्यापोटी १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात येतील  योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत ३६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला.

पीएम किसान सन्मान निधीचा 23 वा हप्ता

देशातील करोडो शेतकरी PM kisan योजनेच्या 23 व्या हप्त्याचा प्रतीक्षेत असतानाच शासनाच्या माध्यमातून मात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या संदर्भातील फेक बातम्या व धोकेदायक लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Pradhanmantri Kisan sanman nidhi योजनेच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करण्यात आलेली आहेत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ शकते.

PMKisan योजनेसंदर्भात सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी Pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टल तसेच pmkisan official या X handle वर भेट द्यावी असं आवाहन ही करण्यात आले आहे

शासनाकडून देण्यात आलेल्या या सूचनेत “अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका,” असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर काही फसवणूक करणारे लोक बनावट वेबसाईट आणि मेसेजद्वारे शेतकऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यापासून सावध राहून आपला बचाव करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

1 thought on “Pm Kisan योजनेचा 23 वा हप्ता या तारखेला pmkisan 23th installment”

  1. Pingback: Pm Kisan Ineligibility या शेतकऱ्यांचा हप्ता होणार बंद22

Leave a Comment