Railone App डिजिटल पद्धतीनं आरक्षित,अनारक्षित तिकिटं बुकिंगला ३ % सवलत, तिकीट बुकिंग आता आणखी सोपे आणि स्वस्त

Railone app Booking Discount
या Railone application वरून तिकीट बुकिंग केल्यास मिळणारे फायदे खालीलप्रमाणे
१) ३% थेट सूट:
१४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या काळात ‘RailOne’ ॲपवरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३% सूट मिळेल.
२) All-in-One सुविधा
आरक्षित व अनारक्षित तिकीट बुकिंग, PNR स्टेट्स, ट्रेनचे लोकेशन आणि जेवण ऑर्डर करणे आता एकाच ॲपवर!
३) रांगेतून मुक्ती:
तिकीट खिडकीवर तासनतास उभे राहण्याची गरज नाही.
आजच डाऊनलोड करा आणि गर्दीमुक्त प्रवास करा
Android: https://play.google.com/store/apps/details?id=org.cris.aikyam
iOS: https://apps.apple.com/in/app/railone/id6473384334
ल्वेवन ॲपवरून डिजिटल पद्धतीनं व्यवहार करून अनारक्षित तिकिटं काढणाऱ्यांना १४ जानेवारी ते १४ जुलै या कालावधीत ३ % सवलत देण्याची रेल्वे मंत्रालयाची घोषणा
१४ जानेवारीपासून ही सवलत कोणत्याही डिजिटल पेमेंट मंचांवरून पैसे भरणाऱ्यांनाही घेता येईल.


