Weather forecast Today Maharashtra

कसे असेल आजचे हवामान, पहा हवामानाचा अंदाज | weather forecast Maharashtra

आजचा हवामान अंदाज
weather forecast Today Maharashtra

येत्या 48 तासात ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसात राज्यात 5 जुलै पासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे.