Pik pera Pramanpatra 2025

खरीप हंगाम पिक विमा योजना पिक पेरा प्रमाणपत्र नमुना Pik Pera Pramanpatra 2025

Pik pera Pramanpatra

Pik pera Pramanpatra PDF

सुधारित पीकविमा योजना 2025 अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पेरा प्रमाणपत्र Pik Pera Pramanpatra आवश्यक आहे.

Pik pera certificate PDF

To download click here

खरीप हंगामात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.

याचबरोबर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला agristack नोंदणी क्रमांक ( Farmer ID ), ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  इत्यादी कागदपत्रासह कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार, ऑनलाईन PMFBy पोर्टलच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात.

पिक विमा योजना पोर्टल www.pmfby.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top