राज्यात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू Shabari Karj Yojana

Shabari Karj Yojana 2026 Online Application
राज्यात अनुसूचित जमाती लाभार्थ्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत विविध योजना राबविल्या जातात, यातील एक महत्वाची योजना राज्य पुरस्कृत कर्ज योजना.
राज्य पुरस्कृत कर्ज योजनेत 9 योजनांतर्गत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली जातात.
यामध्ये राज्य शासन कर्ज हिस्सा 90% असून लाभार्थी हिस्सा हा 10% असतो.
राज्य पुरस्कृत कर्ज योजना या कर्ज योजनेअंतर्गत ₹5 पर्यंतच्या कर्ज योजनेसाठी 6% व्याजदर तर ₹5 ते ₹15 लाख पर्यंतच्या कर्जावर 8% व्याजदर आकारला जातो.
राज्य पुरस्कृत कर्ज योजना या योजनेकरीता लाभार्थ्यांनी www.mahashabari.in या वेबसाईडवर दि. 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यात यावे.
तसेच काही अडचण असल्यास कार्यालयाच्या नंबरवर संपर्क साधावा असे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Online Application Link


