राज्यात नवा सातबारा उतारा कसा कराल या सातबाऱ्याचे वाचन पहा सविस्तर Satbara Utara

Satbara Utara
हाच सातबारा वाचन करत असताना याच्यामध्ये आता नवीन बदल करण्यात आलेले आहेत.
अनेक वर्षानंतर राज्यांमध्ये नवीन स्वरूपातील सातबारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
जुन्या सातबारे मध्ये आणि नवीन सातबारा मध्ये काय बदल आहे हा नवीन सातबारा नेमका वाचन कसा करायचा याच्यामध्ये काय काय बाबी ऍड करण्यात आलेले आहेत
गट नंबर काय फेरफार साठीचा रखाना कुठे असतो काय याच्यामध्ये नेमके बदल करण्यात आलेले आहेत हे आज सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पहा सविस्तर 👇🏻👇🏻


