PikVima Yojana 2026 एक अर्ज आपल्या हक्काच्या पीकविम्यासाठी

आपल्या हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी हा अर्ज नक्की भरा PikVima Yojana 2026

PikVima Yojana

पीकविमा योजनेतील ट्रिगर लागू करावेत, जुनी पीकविमा योजना राबवावी यासाठी राज्याचे कृषिमंत्री यांना निवेदन सादर करूया चला तर मग हा फॉर्म भरून पाठवूया

पत्ता : प्रकाश विठ्ठलराव भिसे यांचे जनसंपर्क कार्यालय, श्रीराम नगर पिंपळगाव काळे, तालुका जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र  पिन : 443403

Phone Number 8605044406

PikVima Yojana 2026

Arj PDF येथे डाउनलोड करा ARJ NAMUNA

आपल्या हक्काच्या पीक विम्यासाठी नक्की निवेदन द्या. तुमचं एक निवेदन आपल्या हक्काच्या पीकविमा योजनेला वाचवू शकत