Nuksan bharpai yadi 2025 लाभार्थी यादी आली

nuksan bharpai yadi 2025 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी  शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण यादी व ई केवायसी प्रलंबित यादी जाहीर.

Nuksan bharpai yadi 2025

nuksan bharpai yadi 2025  Update

राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीकांचा नुकसान झालेले याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून वितरित करण्यात आला आहे.

याचबरोबर बरेचसे शेतकरी अद्याप ही मदतीच्या वितरणापासून वंचित आहेत कारण अद्याप त्या शेतकऱ्यांची EKYC बाकी आहे.

राज्य सरकारने मदत वाटप केल्यानंतर पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा संकेत स्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

नुकसान भरपाई मदत वाटप केल्यानंतर जर शेतकऱ्यांची माहिती समोर आली तर याच्यामध्ये पारदर्शक येऊ शकते, ही मदत कोणत्या शेतकऱ्याला मिळालि किंवा कोणाला किती मदत मिळालेली आहे हे समजू शकते.

अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या वाटपात जालना, बीड या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमी वरती नोव्हेंबर महिन्यामध्ये एक बैठक घेऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्याबाबत सूचित करण्यात आलेल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया कडून या लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहेत.

अहिल्यानगर अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ativrushti nuksan bharpai list 2025 Ahilyanagar

अहिल्यानगर सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरणाबाबत अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी व e-KYC प्रलंबित यादी सन-२०२५ LINK Click HERE

नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय शेतकऱ्यांची नावानुसार अनुदान वितरण अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी व ई केवायसी प्रलंबित यादी Dhule ativrushti yadi 2025

Dhule अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी List PDF Click HERE

yavatmal ativrushti yadi 2025 अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ची प्रलंबित ई -केवायसी अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी

Yavatmal List Click Here ativrushti nuksan bharpai list 2025

बुलढाणा अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी  Buldhana ativrushti nuksan bharpai list 2025

Nuksan Bharpai List District -Buldhana 1 Click Here

Nuksan Bharpai List District -Buldhana 2 Click Here

जळगाव जिल्हा नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई यादी अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी Jalgaon ativrushti nuksan bharpai list 2025 pdf

सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

  • तहसील यावल : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील बोदवड : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील भडगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील जामनेर : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील चाळीसगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील अमळनेर : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील चोपडा : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील जळगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील पारोळा : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF
  • तहसील एरंडोल : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी Labharthi Yadi PDF

Nanded List अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी

माहे ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पात्र लाभार्थ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी.

Click Here PDF

माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी मुळे घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या नांदेड शहरातील पात्र लाभार्थ्यांची  यादीhttps://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202504041753278020.pdf

अतिवृष्टी / पुरपस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहरीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थ सहाय्य देण्याबाबत पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी SOLAPUR PDF

पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी SANGALI PDF

खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहीर माहिती इंदापूर PUNE PDF

पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी लाभार्थ्यांची यादी HAVELI PDF

सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बजुलेल्या सिंचन विहीरींची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी. JALGAON PDF

अशाच प्रकारे आता प्रत्येक जिल्ह्यामधील याद्या प्रकाशित करण्यात याव्या अशा प्रकारचे सूचना निर्देश देण्यात आलेले आहेत.

ज्या ज्या जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी उपलब्ध होतील त्या त्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.