आता शेतकऱ्यांना खरिपाचा पीकविमा भरण्यास १४ ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ Pikvima 2025

Pikvima Yojana Last Date Extend
ही मुदतवाढ विशेष बाब म्हणून देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही, अशा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
काय आहे सुधारित पीकविमा योजना
पाहा खालील लिंक वर
सुधारित पिक विमा योजना 2025