tractor subsidy beneficiary list maharashtra

कृषी याांत्रिकीकरण लाभार्थी यादी २०२०-२१ व २०२१-२२

हल्ली मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत चाललं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत.

राज्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

कृषी यांत्रिकीकरण योजना २०२२ सप्टेंबर लॉटरी लाभार्थी यादी

🫴👉 Download pdf

MAHADBT farmer scheme 2022 lottery list

Download PDF

tractor subsidy SMAM 2020-21

click here 👉 Download PDF

State Scheme 2020-21

click here 👉 Download PDF

RKVY Mechanization 2021-22

click here 👉 Download PDF

SMAM 2021-22

click here 👉 Download PDF

State_Scheme_2021-22

click here 👉 Download PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: