Protsahanpar anudan GR

५०,००० अनुदान येणार खात्यात | Protsahanpar anudan GR

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५०,००० रुपयाचं अनुदान होणार वितरीत,
Protsahanpar anudan GR आला.
वितरण प्रक्रिया होणार सुरू, kyc झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा.