आता या जिल्ह्याचा सोयाबीन विमा मंजूर | soyabin vima Osmanabad

अतिवृष्टी, सतत चा पाऊस कारणाने झालेल्या नुकसानीस्तव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ( soyabin vima Osmanabad ) सोयाबीन पिक वीमा मंजूर करण्यात आला आहे.

soyabin vima Osmanabad

soyabin vima Osmanabad GR 2022

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यासाठी १ जुलै २०२२ रोजी शासन घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.

त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात खरीप ज्वारी बाजरी मका उडीद मूग दूर सोयाबीन व कापूस या पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

शासन निर्णय दिनांक १ जुलै 2022 मधील मार्गदर्शक सूचना क्रमांक 10.2 नुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थिती उदाहरणात पूर पावसातील खंड दुष्काळ अति पाऊस इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांचे अपेक्षित उत्पन्नामध्ये हे सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात हात विमाधारक शेतकऱ्यांना 25% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी अति पाऊस व हा कीड व रोगांचा प्रभावामुळे पिकांच्या उत्पादनात गट येणे अपेक्षित असल्याने जिल्हास्तरीय समितीच्या बैठक दिनांक 23. 8. 2022 रोजी घेण्यात आलेली आहे.

सदर बैठकीमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान soyabin vima Osmanabadभरपाई निश्चित करण्यासाठी विमान कंपनीचे व राज्य शासनाचे अधिकारी यांचे संयुक्त समिती तयार करून त्या समितीमार्फत पण पाच टक्के क्षेत्राचे हे सर्वेक्षण करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते.

यानुसार जिल्ह्यातील खालील मंडळात उत्पंनात घट दिसून आली आहे.

१ तुळजापूर सरासरी उत्पादकता 705 आपेक्षित उत्पादकता 289.41 अपेक्षित घट 59.01
2 मंगरुळ सरासरी उत्पाकता 633 अपेक्षित उत्पादकता292.27 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 53.82
3 ईटकळ सरासरी उत्पादकता 633 अपेक्षित उत्पादकता 306.43 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 53.99
4 तुळजापूर सावरगाव पिकांचे नाव सरासरी उत्पादकता 656 अपेक्षित उत्पादकता 246.26 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 62.46
5 सलगरा दि सरासरी उत्पादकता 677 अपेक्षित उत्पादकता 295.66 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत घट 56.32
6 जळकोट सरासरी उत्पादकता 672 अपेक्षित उत्पादकता 294.39 सरासरी टक्के उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत घट 56.20

7 नळदुर्ग सरासरी उत्पादकता 627 अपेक्षित उत्पादकता 274.38 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 56.23

8 उमरगा सरासरी उत्पादकता 10 l21 अपेक्षित उत्पादकता 332.36 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित 67.44

9 दळींब सरासरी उत्पादकता 944 अपेक्षित उत्पादकता 311.11 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 67.01 10 नारंगवाडी पिकांचे नाव सोयाबीन सरासरी उत्पादकता 8 54 अपेक्षित उत्पादकता 274.72 सरासरी उत्पादकच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकता घट 67.83

11 मुळज सरासरी उत्पादकता 963 अपेक्षित उत्पादकता 340.02 सरासरी उत्पादकते तुलनेत अपेक्षित घट 64.67

12 मुरूम सरासरी उत्पादकता 940 अपेक्षित उत्पादकता 309.55 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकता घट 67.07

13 लोहारा 768 अपेक्षित उत्पादकता 320.83 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 58.23

14 माकणी पिकांचे नाव सोयाबीन सरासरी उत्पादकता 786 अपेक्षित उत्पादकता 340.44 सरासरीच्या तुलनेत अपेक्षित घट 56.68

15 जेवळी सरासरी उत्पादकता 902 अपेक्षित उत्पादकता 376.00 सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित घट 58.32

वरील पात्र मंडळांना पीक विमा कंपनी कडून 1 महिन्याच्या आत 25% अग्रिम पीक विमा (soyabin vima Osmanabadभरपाई द्यावी अशे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या अधिसूचनेत दिले आहेत.

याच प्रमाणे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानी मुळे इतर मंडळात नुकसान झाले आहे त्याचे ही पूनरसर्वेक्षण करावे अशे निर्देश दिले आहेत. soyabin vima Osmanabad

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: