Roof top solar subsidy scheme 2022 केंद्राचा मोठा निर्णय

छतावरील सोलर पॅनल साठी अनुदान देणाऱ्या Roof top solar subsidy scheme 2022 बाबत केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Roof top solar subsidy scheme

Roof top solar subsidy scheme 2022 GR

Roof top solar subsidy scheme 2022 अर्थात छतावरील सोलर पॅनलच्या उभारणी करता अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून छतावरील सोलर पॅनलच्या उभारणी Roof top solar subsidy scheme 2022 ही योजना राबवली जाते.

mnre solar subsidy scheme 2022-23 या योजनेच्या अंतर्गत घरगुती वीज कनेक्शन असणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी एक किलोवॅट पासून तीन किलोवाट पर्यंत 40% अनुदान दिलं जातं तर तीन किलोवाट पासून दहा किलोवाट पर्यंत २०% अनुदान दिलं जातं.

या योजने करता ऑगस्ट 2019 मध्ये टप्पा दोन राबवण्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती.

मात्र या योजनेचा कार्यकाल संपल्यामुळे आता योजनेच्या अंतर्गत पुढे काय होणार, पुढे ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

आणि अखेर याच योजनेला पुढे राबविण्याकरता एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन एका आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

याच आदेशाच्या माध्यमातून आता ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच्या संदर्भात 6 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक ऑर्डर रिलीज करण्यात आलेली आहे ज्या ऑर्डरच्या माध्यमातून ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत 11000 कोटी रुपयांच्या निधी सह राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2019 मंजुरी देत असताना या 11000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि याच निधीच्या तरतुदीसह ही योजना पुढे 2026 पर्यंत राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे.

GR येथे पहा

Roof top solar subsidy scheme 2022

या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर एक किलोवॅट पेक्षा जास्त मंजूर बहार असलेल्या ग्राहकांना घरगुती ग्राहकांसाठी एक KW पासून तीन KW 40% पर्यंत सबसिडी मिळते तर तीन किलो पासून दहा kw 20% सबसिडी दिली जाते.

ज्याच्यासाठी आपण महाडिस्कॉमच्या आई स्मार्ट वरती अर्ज करू शकता किंवा नॅशनल रूट ऑफ सोलरच्या पोर्टल वरती सुद्धा अर्ज करू शकता.

अर्ज कसा करायचा पहा खालील लिंक वर

Watch how to apply solar rooftop subsidy scheme Maharashtra

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: