तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती पिक कर्ज मिळत, घ्या जाणून पीक कर्ज दर | Pik karj dar 2022
खरीप हंगाम २०२२ करिता पीक कर्जाचे ( pik karj ) वाटप सुरू झाले आहे. मात्र हे पीक कर्ज घेत असताना आपल्याला नियमानुसार किती कर्ज मिळावं ही माहिती प्रत्येकाला हवी असते.
राज्यामध्ये पीक कर्जाचे दर हे जिल्हास्तरीय समितीच्या शिफारसी नुसार राज्यस्तरीय समिती निश्चित करून जाहीर करते, आणि या दराच्या १०% +- कर्ज वितरीत करण्याचे बँकांना बंधन असते.
सन २०२१ – २२ करिता जाहीर झालेले pik karj दर खालील प्रमाणे आहेत. जे पिकानुसार प्रति हेक्टरी आहेत.
Kharip crop / Rabbi crop pik karj dar 2022

१. खरीप भात/सुधारित ५८००० प्रति हेक्टर
२. भात उन्हाळी/बासमती ६१००० प्रति हेक्टर
३. खरीप भात (जिरायत) ४२००० प्रति हेक्टर
४. खरीप ज्वारी (बागायत) २९००० प्रति हेक्टर
५. खरीप ज्वारी (जिरायत) २७००० प्रति हेक्टर
६. बाजरी (बागायत) ३०००० प्रति हेक्टर
७. बाजरी (जिरायत) २४००० प्रति हेक्टर
८. बाजरी (उन्हाळी) २६००० प्रति हेक्टर
९. मका (बागायत) ३६००० प्रति हेक्टर
१०. मका (जिरायत) ३०००० प्रति हेक्टर
११. मका (स्विट कॉर्न) २८००० प्रति हेक्टर
१२. तूर (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
१३. तूर (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
१४. मूग (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
१५. मूग (उन्हाळी) १७००० प्रति हेक्टर
१६. उडीद (जिरायत) २०००० प्रति हेक्टर
१७. भुईमुग (बागायत/उन्हाळी) ४४००० प्रति हेक्टर
१८. भुईमुग (जिरायत) ३८००० प्रति हेक्टर
१९. सोयाबीन ४९००० प्रति हेक्टर
२०. सुर्यफूल (बागायत) २७००० प्रति हेक्टर
२१. सूर्यफूल (जीरायत) २४००० प्रति हेक्टर
२२. तीळ (जिरायत ) २४००० प्रति हेक्टर
२३. जवस (जिरायत) २५००० प्रति हेक्टर
२४. कापूस (बागायत) ६९००० प्रति हेक्टर २५. कापूस (जिरायत) ५२००० प्रति हेक्टर
ऊस – Sugar cane pik karj dar 2022
२६. ऊस (आडसाली)१३२००० प्रति हेक्टर
२७. ऊस (पूर्वहंगामी)१२६००० प्रति हेक्टर
२८. ऊस (सुरू)१२६००० प्रति हेक्टर
२९. ऊस (खोडवा) ९९००० प्रति हेक्टर
rabbi crop pik karj dar 2022
३०. रब्बी ज्वारी ( बागायत) ३३००० प्रति हेक्टर
३१. रब्बी ज्वारी (जिरायत) ३१००० प्रति हेक्टर
३२. गहू (बागायत) ३८००० प्रति हेक्टर
३३.हरभरा (बागायत) ४०००० प्रति हेक्टर
३४.हरभरा (जिरायत) ३५००० प्रति हेक्टर
३५ .करडई ३०००० प्रति हेक्टर
३६. मिरची ७५००० ३७.मिरची (निर्यातक्षम)९०००० प्रति हेक्टर
३८. टोमॅटो ८०००० प्रति हेक्टर
३९.कांदा ( खरीप ) ६५००० प्रति हेक्टर
४०. कांदा ( रब्बी ) ८०००० प्रति हेक्टर
४१. बटाटा ७५००० प्रति हेक्टर
४२. हळद १०५००० प्रति हेक्टर
४३.आले १०५००० प्रति हेक्टर
४४. कोबीवर्गीय पिके ४२००० प्रति हेक्टर
फुल पिके
४५. ऑस्टर ३६००० प्रति हेक्टर
४६ शेवंती३६००० प्रति हेक्टर
४७. झेंडू ४१००० प्रति हेक्टर
४८.गुलाब ४७००० प्रति हेक्टर
४९.मोगरा ४२००० प्रति हेक्टर
५०.जाई ३८००० प्रति हेक्टर
फळ झाडे
५१. द्राक्ष ३२०००० प्रति हेक्टर
५२. काजू १२१००० प्रति हेक्टर
५३.डाळिंब १३०००० प्रति हेक्टर
५४.चिकू ७०००० प्रति हेक्टर
५५.पेरू ६६००० प्रति हेक्टर
५६.कागदी लिंबू ७०००० प्रति हेक्टर
५७. नारळ ७५००० प्रति हेक्टर
५८. सिताफळ ५५००० प्रति हेक्टर
५९.केळी १००००० प्रति हेक्टर
६०. केळी (टिशूकल्चर) १४०००० प्रति हेक्टर
६१. संत्रा /मोसंबी ८८००० प्रति हेक्टर
६२ आंबा( हापूस ) १५५००० प्रति हेक्टर
६३.बोर ४०००० प्रति हेक्टर
६४.आवळा ४०००० प्रति हेक्टर
६५. पपई ७०००० प्रति हेक्टर
चारा पिके pik karj dar
६६. गजराज ३२००० प्रति हेक्टर
६७लसुन गवत ६३००० प्रति हेक्टर
६८.पवना गवत ३४००० प्रति हेक्टर
६९.मका (हिरवा चारा) ३२००० प्रति हेक्टर
७०. बाजरी (हिरवा चारा) १६००० प्रति हेक्टर
७१. ज्वारी (हिरवा चारा ) २२००० प्रति हेक्टर
इतर पिके
७२. रेशमी तुती ९०००० प्रति हेक्टर
७३. पानमळा ५५००० प्रति हेक्टर
या दरापेक्षा स्थानिक स्तरावर १० अधिक किंव्हा वजा दराने बँका कर्ज देऊ शकतात.
- ativrushti nuksan bharpai 2021 | अतिवृष्टी पूर ग्रस्तांसाठी केंद्राची १०५६ कोटीची मदत |अतिवृष्टी पूर परिस्थिती, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती वेळी प्रत्यक्ष पातळीवर बाधित लोकांना मदत पुरवण्यासह आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक राज्य …
ativrushti nuksan bharpai 2021 | अतिवृष्टी पूर ग्रस्तांसाठी केंद्राची १०५६ कोटीची मदत | Read More »
- Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीरअधिसूचना जारी ! Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर, पहा काय होणार फायदा, अर्जाचा नमुना …
Abhay Yojana 2022 – मुद्रांक शुल्काच्या दंडावरील सवलतीसाठी शासनाची अभय योजना जाहीर Read More »
- ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प माहिती – gaothan jamabandiड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प माहिती – gaothan jamabandi Maharashtra 2022 राज्यातील बहुतांश गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेकदा अडचणी येतात; …
ड्रोनद्वारे गावठाण भूमापन प्रकल्प माहिती – gaothan jamabandi Read More »
- Maha Awas Yojana 2022 -ग्रामीण घरकुलांच स्वप्न होणार साकारराज्यात पुन्हा ‘महा आवास अभियान’ Maha Awas Yojana 2022 -ग्रामीण घरकुलांच स्वप्न होणार साकार
- Pikvima Yojna – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलची मागणीpik vima yojna