पावसासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित परभणी जिल्ह्याची नजरांदाज पैसेवारी ( Parbhani paisewari ) जाहीर, शेतकरी चिंतेत
Parbhani paisewari 2024 हंगामी पैसेवारी परभणी
परभणी जिल्ह्याची आणेवारी ( Parbhani paisewari ) 47.53 टक्के ओल्या दुष्काळाचा परिणाम, उत्पादकता घटली.
तालुकानिहाय तालुक्यात समाविष्ठ गावांची संख्या आणि खरीप पैसेवारी
परभणी जिल्हा हंगामी पैसेवारी स्थिती Parbhani paisevari 2023
परभणी गावांची संख्या १२८… पेरणी क्षेत्र ९६०८२, पैसेवारी 46 पैसे
जिंतूर गावांची संख्या १६९… पेरणी क्षेत्र ८३८९३, पैसेवारी 47.60 पैसे
सेलू गावांची संख्या ९५… पेरणी क्षेत्र ६२२२६, पैसेवारी ४८ पैसे
मानवत गावांची संख्या ५३. पेरणी क्षेत्र ४२२४०, पैसेवारी 47.56 पैसे
पाथरी गावांची संख्या ५६… पेरणी क्षेत्र ३७३९२, पैसेवारी 47 पैसे
सोनपेठ गावांची संख्या ५३… पेरणी क्षेत्र ३३४२९, पैसेवारी 45.44 पैसे
गंगाखेड गावांची संख्या १०५… पेरणी क्षेत्र ५९२०८, पैसेवारी 48.25 पैसे
पालम गावांची संख्या ८२… पेरणी क्षेत्र ४६१२९, पैसेवारी 48 पैसे
पूर्णा गावांची संख्या ९४… पेरणी क्षेत्र ५८७१५, पैसेवारी 47.86 पैसे
राज्यात खरिप पीक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, पिकांचे नुकसान, घटलेली उत्पादकता याची माहिती दर्शविण्यासाठी आणेवारीचा आधार घेतला जातो.
जर जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्क्याच्या आतमध्ये असेल तर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त समजला जातो. जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्के आत असेल तर विविध हा निर्णय उपयोगी पडतो.
कृषिपंपाच्या वीज बिलामध्ये सवलत दिली जाते.
शेतकयांच मुलांच्या शिक्षणाच्या फीमध्ये देखील सवलत असते. शेतसारा भरताना सूट मिळते.