नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, अशी करा कागदपत्र अपलोड AH-mahabms documents PDF

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
AH-MAHABMS Documents PDF
अपत्याबाबत स्वयंघोषणापत्र | APATYA PRAMANPATRA ( अविवाहित असल्यास ० टाकावे )
जागा सहमती पत्र – जमीन धारकाचे सहमती पत्र – ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न घोषणापत्र Income Certificate
नाविन्यपूर्ण योजनेची अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य ) ( Anyone voter ID, AADHAR , Passport, Driving License )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र ( अविवाहित असल्यास ० टाकावे )
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
GAI MHASHI PALAN ANUDANA YOJANA
POULTRY FARM SCHEME – KUKKUTPALAN ANUDAN YOJANA
नाविन्यपूर्ण योजना गाई म्हशी
http://www.prabhudevalg.com/2021/12/navinya-purn-yojana-2021.html
नाविन्यपूर्ण योजना शेळी मेंढी गट वाटप अनुदान
https://www.prabhudevalg.com/2025/06/navinya-purn-yojana-2025.html
नाविन्यपूर्ण योजना कुक्कटपालन अनुदान
http://www.prabhudevalg.com/2021/12/1000-navinya-purn-yojana-2021.html