New Updates

new update about sheti yojana, mahadbt farmer scheme etc

Muskmelon farming

Muskmelon farming शेतीमध्ये हटके प्रयोग, खरबूज लागवड 70 दिवसात उत्पन्न

Muskmelon farming

शेतीमध्ये हटके प्रयोग, खरबूज लागवड 70 दिवसात उत्पन्न पहा सविस्तर माहिती

Kanda anudan 2023 Arj

कांदा अनुदान मागणी अर्ज नमुना | Kanda anudan 2023 Arj PDF

Kanda anudan 2023 arj namuna

सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी  दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत

Digilocker on WhatsApp

ड्रायव्हिंग लायसन्स, PAN Card सह DIGI LOCKER आता तुमच्या व्हॉट्सॲप वर

पॅन कार्ड ( pan card) , वाहन चालक परवाना ( Driving licence), वाहन नोंदणी प्रमाणपत्र ( RC book) यासारखी अन्य डिजी-लॉकर कागदपत्र नागरिकांना डाउनलोड करता येणार

Gram panchayat election

Gram panchayat election Maharashtra 2023 ग्रामपंचायती च्या निवडणूका जाहीर

राज्यात ग्रामपंचायती च्या निवडणूका ( Gram panchayat election)  जाहीर, थेट सरपंच निवडी सह निवडणुका. असा असेल कार्यक्रम.

galyukt shivar 2

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू | galyukt shivar 2

galyukt shivar 2
शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू, राज्यात पुढील ३ वर्ष राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी.

mjpsky list

५०,००० अनुदानाची ५ वी यादी आली, चेक करा आपल नाव | 50000 anudan mjpsky 5th list

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन पर ५०,००० अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची ५ वी यादी ( 50000 anudan MJPSKY 5th list ) प्रसिद्ध,
चेक करा आपल नाव

%d bloggers like this: