नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन पर ५०,००० अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची चौथी यादी ( 50000 anudan mjpsky 4th list ) प्रसिद्ध

50000 anudan mjpsky 4th list
सन्मान योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान रक्कमेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द 50000 anudan yojana maharashtra list
ज्या शेतकऱ्यांचे नांव दुसऱ्या यादीत आलेले आहे अशा शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, चावडी, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात यादी 50000 anudan mjpsky 4th list १५ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबुक प्रमाणीत करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.